Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राष्ट्रीय»अजब! महिलेने  एका साडीसाठी धोक्यात  टाकला मुलाचा जीव
    राष्ट्रीय

    अजब! महिलेने  एका साडीसाठी धोक्यात  टाकला मुलाचा जीव

    saimat teamBy saimat teamFebruary 11, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फऱीदाबाद : वृत्तसंस्था । उंच इमारतींच्या गॅलरींमधून लहान मुलं खाली पडल्याच्या अनेक दुर्दैवी घटना आपण आजपर्यंत वाचल्या किंवा पाहिल्या असतील. पण एखाद्या आईनेच आपल्या मुलाला इमारतीच्या 10 व्या माळ्यावरुन लटकवल्याचे तुम्ही कधी ऐकले किंवा पाहिले नसे परंतु अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये महिलेने चक्क आपल्या मुलालाच उंच इमारतीच्या गॅलरीतून खाली उतरण्यास भाग पाडले. फरिदाबादमध्ये ही घटना घडली आहे.
    या घटनेचा व्हिडीओ  सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत महिला आपल्या मुलाला नवव्या माळ्यावरील गॅलरीत उतरवताना दिसत असून नंतर बेडशीटच्या सहाय्याने वरती खेचत असल्याचे दिसत आहे. पण असं करण्यामागचं कारण काय? कारण ऐकून तुमचाही संताप होईल. कारण महिलेने फक्त एका साडीसाठी आपल्या मुलाचा जीव धोक्यात टाकला होता.
    महिलेची साडी खालच्या म्हणजेज नवव्या माळ्यावरील गॅलरीत पडली होती. घर बंद असल्याने ती साडी मिळवण्यासाठी महिलेने चक्क आपल्या मुलालाच गॅलरीतून खाली उतरवले.
    फरिदाबादमधील सेक्टर 82 मध्ये गेल्या आठवड्यात ही घटना घडली. सोसायटीने महिलेला नोटीस बजावली असून महिलेने आपल्या निर्णयाचा खेद वाटत असल्याचे  म्हटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    PM Narendra Modi : ‘विकसित भारताचे खरे शिल्पकार तरुणच’; VBYLD समारोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम संदेश

    January 13, 2026

    ‘Jain Irrigation’ Company From Jalgaon : जळगावातील ‘जैन इरिगेशन’ कंपनी निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

    September 9, 2025

    ‘mock drills’ : सर्व राज्यांत ‘मॉक ड्रिल’ घ्या, गृहमंत्रालयाचे निर्देश

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.