बोदवड – प्रतिनिधी
सेवा संघर्ष समिती बोदवड च्या वतीने सालाबादप्रमाणे २३ फेब्रुवारी ला संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियान रँलीचे अयोजन केले जाते मात्र यावेळी रैली ला मनाई होती त्या करीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संत गाडगेबाबा याचे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता , कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नगराध्यक्ष श्री आनंदा भाऊ पाटील यांनी मल्यार्पण केलेत त्या नंतर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमे उपनगराध्यक्ष श्री संजू भाऊ गायकवाड यांनी माल्यार्पण केलेत व बाहेरपेठेतील मुख्यरस्त्याने स्वच्छता करीत स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्या वेळी सेवा संघर्ष समिती चे अध्यक्ष शांताराम कोळी,नगर सेवक सईद दादा बागवान ,नगर सेवक विजय भाऊ बडगुजर,नगर सेवक दिनेश भाऊ माळी, नगर सेवक सुनील भाऊ बोरसे,नगर सेवक निलेश माळी, नगर सेवक हर्षल भाऊ बडगुजर,नगर सेवक प्रीतेश भाऊ बरडीया, शिवसेना तालुका प्रमुख गजानन भाऊ खोडके,संभाजी ब्रिगेड चे जिल्हा उपाध्यक्ष आनंत भाऊ वाघ , संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष संजयभाऊ काकडे राष्ट्रीय प्रवक्ते विनोदभाऊ पाडर,डॉ वैष्णव दादा , अस्लम शेख,उपाध्याय भास्कर भाऊ गुरचल, गोपाळ भाऊ पाटील , देवा खेवलकर, राहुल शर्मा,डॉ कपिल पवार, विजय थांबेत ,उमेश गुरव,धनराज सुतार,समीर शेख,परेश अग्रवाल ,जीवन जाट,गजानन भोई, महेंद्र भोई प्रवीण कान्हे,भास्कर आवारे,प्रकाश बावस्कर,तेजाराव आवारे,पंकज चांदूरकर,संजय चांदूरकर,आनंद धोबी,