Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचे काटा पूजन करताना तहसिलदारांकडून पक्षपातीपणा
    यावल

    शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचे काटा पूजन करताना तहसिलदारांकडून पक्षपातीपणा

    saimat teamBy saimat teamJanuary 2, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, प्रतिनिधी । येथे आज शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचे काटा पूजन उद्घाटन करताना यावल तहसीलदार महेश पवार यांनी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांना डावलून आपल्या विश्वासातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना आमंत्रित केल्यामुळे यावल तालुका शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
    भरड धान्य खरेदी करताना शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाचे निर्णय आणि परिपत्रक कोणत्या प्रकारे आहेत याबाबतची माहिती सुद्धा यावल तहसील कार्यालयामार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत असून भरड धान्य खरेदी करताना शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाला जास्त प्रतिसाद दिला जाणार असल्याचे सुद्धा यावल तालुक्यात बोलले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : “लाचखोरीला लगाम जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक

    March 31, 2026

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.