वेलस्पन कंपनीच्यावतीने ४० मुलांना रेशन – मिठाई वाटपाचे आयोजन

0
3

जळगाव, प्रतिनिधी । तांबापुर जळगाव येथील अभेद्या फाउंडेशनच्या 40 मुलांना व महिलांना वेलस्पन कंपनीच्या CSR विभागामार्फत आणि वेल्सपन एन्टरप्राईज लिमिटेड परिवाराकडून आज कपडे रेशन व मिठाई वाटप करण्यात आली.

यावेळी वेल्सपम फाउंडेशनचे नम्रपाली गोंडाने, सीएसआर ऑफिसर व अभेद्य फाउंडेशनच्या संचालिका वैशाली झाल्टे, संतोष वंजारी, समाधानी शैएख, केशव चौधरी, राहुल मोरे, बिरांकर रॉय, रामकृष्णन बोटव, विवेक कुमार, सुजित कुमार, सुमित दास, रशीद शोएब अहमद आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here