• Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
Saimat Live
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
Saimat Live
No Result
View All Result

राष्ट्रवादीचे नेते हाजी गफ्फार मलिक यांचे निधन

saimat team by saimat team
May 25, 2021
in जळगाव
0

जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी अब्दुल गफ्फार मलिक (वय ७२) यांचे काल रात्री १०.३० वाजता आर्किड हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी त्याच्या शनी पेठ मधील निवास्थानातून निघेल. त्यांच्या पश्चात तीन मुले, सहा मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
हाजी अब्दुल गफ्फार मलिक यांनी तत्कालीन जळगाव नगरपालिका आणि नंतर जळगाव महापालिकेत नगरसेवकपदासह विविध समितींचे अध्यक्षस्थान भूषविले. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले मलिक यांनी दादांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तरी स्वत: पक्ष सोडला नाही. यानंतर त्यांना पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. जळगाव ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष, इकरा एज्युकेशन सोसायटीचे सचिव अशी पदे त्यांनी भुषवली होती.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मुस्लीम चेहरा म्हणून ओळखले जाणारे हाजी अब्दुल गफ्फार मलिक यांनी २०१४ साली यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणून लढविली. मात्र ते पराभूत झाले होते. गप्फारभाईंनी २००९ ते २०१४ या कालावधीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपदही समर्थपणे भूषविले होते. या कालावधीत जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे पाळमुळे मजबूत झाली होती. हाजी गफ्फार मलिक हे करीम सालार यांचे जवळचे मित्र व सहकारी होते. तालिम-ए-अंजुमन मुसलमीन या शैक्षणिक संस्थेचे प्रदीर्घ काळ अध्यक्षपद भूषविणार्या गफ्फार मलिक यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान होते. तसेच इकरा एज्युकेशन सोसायटीचे सचिवपदही त्यांनी समर्थपणे भूषविले होते.
मुस्लीम समाजाचे राज्य पातळीवरील नेते म्हणून त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य महत्वाच्या नेत्यांशी त्यांचे आत्मीयतेचे संबंध होते. अल्पशा आजाराने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतांना मलिक यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Previous Post

महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला हे शोभेसे नाही; संजय राऊतांचे पुन्हा राज्यपालांवर टीकास्त्र

Next Post

जीएमसीमध्ये साफसफाई, निर्जंतुकीकरण

Next Post

जीएमसीमध्ये साफसफाई, निर्जंतुकीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव रुग्णालयात

December 8, 2023

गंभीरसोबतचे भांडण आणि लिजेंड्स लीग क्रिकेटच्या कमिश्नरकडून कायदेशीर नोटीस

December 8, 2023

दिशा पाटीलची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

December 8, 2023

नवाब मलिकनंंतर प्रफुल्ल पटेल विरोधकांच्या रडारवर!

December 8, 2023

देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना रोखठोक पत्र

December 7, 2023

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील

December 7, 2023
  • Home
  • About
  • Team
  • Buy now!

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143

No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143