Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रावेर»रावेर येथील तरुणाने नदीत उडी घेऊन केली आत्महत्या
    रावेर

    रावेर येथील तरुणाने नदीत उडी घेऊन केली आत्महत्या

    saimat teamBy saimat teamNovember 18, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर, प्रतिनिधी | येथील तरुणाने नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना 17 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावेर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    शहरातील शिवाजी चौक परिसरात राहणा-या २८ वर्षीय अविवाहीत युवकाने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली. यामुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळु शकले नाही. रावेर शहरातील शिवाजी चौक परिसरात राहणारा योगेश प्रभाकर महाजन (वय २८) हा घरी कोणाला न सांगता दि.१७ रोजी सायंकाळी सात वाजता टिव्हीएस कंपनीची क्र. MH 19 PC 7228 गाडी घेवून निघुन गेला होता. घरी आला नाही म्हणुन त्याच्या नातलकांनी शोधाशोध घेतला असता त्याची मोटरसायकल निंभोरासिमच्या तापी नदीवर दिसली. पाण्यात योगेश याचा शोध घेतला असता त्याचा मृत्युदेह मिळून आला. याबाबतची माहिती शहरात पसरतात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Chalisgaon:ऑनलाईन फसवणूक: शेतकऱ्याचे बँक खाते हॅक, ५.५ लाख रुपयांची लंपास

    March 18, 2026

    Jalgaon:जळगाव शासकीय वसतिगृहात तरुणाचा गळफास घेऊन मृत्यू

    March 17, 2026

    MSRTC BUS : महाराष्ट्रातील सर्व सरकारी एसटी बस इलेक्ट्रिक होणार; ‘लालपरी’चा नवा काळ

    March 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.