Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»रामेश्वर कॉलनीत तृतीयपंथीयांची गळफास घेऊन आत्महत्या
    क्राईम

    रामेश्वर कॉलनीत तृतीयपंथीयांची गळफास घेऊन आत्महत्या

    saimat teamBy saimat teamNovember 19, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीतील एका तृतीयपंथीयाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली एमआयडीसी पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    रामेश्वर कॉलनीतील स्मशानभूमीजवळील रहिवाशी विक्रांत उर्फ विक्की उर्फ लैला मनोहर खरकार (वय-२०) या तृतीयपंथीने गुरुवारी रात्री राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. विक्कीने गळफास घेतल्याचे त्याच्या कुटुंबियांना दिसताच त्यांनी आक्रोश केला. परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांनी मृतदेह खाली उतवित जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्याला मयत घोषीत केले. शुक्रवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला त्याच्या पश्‍चात आई व लहान भाऊ असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु हाते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon: जळगावात ८० कोटींचा महामार्ग अंडरपास

    February 21, 2026

    Jalgaon: दोन वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा अवघ्या १२ तासांत जेरबंद

    February 21, 2026

    Jalgaon : शिक्षणासाठी वेटरचे काम करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.