राज्यपाल भगतसिंग कोषारी यांचे बनावट सहीचे पत्र झाले व्हायरल

0
26

पिंपरी-चिंचवड, वृत्तसंस्था । विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याचे नमूद करून महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या खोट्या सहीचे पत्र सोशल मीडियात व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद ठोंबरे या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

खराळवाडी (पिंपरी) येथे २५ सप्टेंबरला हा प्रकार उघडकीस आला. अजीज नवाब शेख यांनी या प्रकरणी शुक्रवारी फिर्याद दिली. ठोंबरे हा फिर्यादी अजीज शेख यांच्याकडे चालक म्हणून कामास होता. त्याने फिर्यादी अजीज शेख यांची विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याचे पत्र संगणकावर तयार करुन त्यावर राज्यपालांची खोटी सही केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here