Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»यावल नगरपालिकेला आ. शिरीष चौधरींकडून एक कोटी रुपयांचा निधी
    यावल

    यावल नगरपालिकेला आ. शिरीष चौधरींकडून एक कोटी रुपयांचा निधी

    saimat teamBy saimat teamMay 29, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी
    येथील नगरपरिषदला आमदार शिरीष चौधरी यांनी वैशिष्ठपुर्ण विविध विकास कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजुर केला असुन तसे पत्र नगरपरिषदला प्राप्त झाले आहे.
    मागील आठवडयात यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर आणी फैजपुर नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी ४ कोटी ९२ लाखाचा निधी मंजुरीची घोषणा केल्यानंतर संपूर्ण रावेर विधानसभा मतदार संघात अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि यावल नगरपालिकेला आमदार चौधरी यांनी निधी का दिला नाही? यावल नगरपालिकेत कॉंग्रेसचे अधिकृत एकूण ७ सदस्य असताना निधी का मिळाला नाही? याबाबत राजकारणात चर्चा सुरू झाली होती, परंतु आमदार शिरीष चौधरी यांच्या मतदारसंघात येणारे यावल शहर हे राजकीय दृष्ट्या आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत लक्षवेधी शहर असल्याने शहरातील देखील विकासकामे व्हावीत या दृष्टीकोनातुन आमदार चौधरी यांनी वैशिष्टपुर्ण कामांसाठी १ कोटी २० लाखांचा निधी मंजुर केला. दि.३ मे २०२१ रोजी तसे पत्र महाराष्ट्र शासनाचे अव्वर सचिव विवेक कुंभार यांनी यावल नगरपरिषदेला पाठविले आहे. लवकरच शहरातील प्रलंबित विकास कामांना सुरूवात होइल. या निधीमुळे यावल नगरपरिषदच्या विकास कामांना गती व दिशा मिळेल, यावल नगरपालिकेला निधी प्राप्त झाल्याने राजकीय चर्चेला पूर्णविराम मिळाला.
    अखेर या निधीचा लाभ पावसाळ्यापुर्वी होणार्‍या विकास कामावर व्हावा अशी अपेक्षा सुद्धा यावलकराकडुन व्यक्त करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026

    Yaval : शासनातर्फे देण्यात आलेला देय भत्ता स्वाभिमानी पोलीस अधिकारी

    January 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.