म्हसावद टायगर ग्रुप तर्फे अनाथांना मायेची ऊब

0
3

जळगाव, प्रतिनिधी । म्हसावद टायगर ग्रुप हा अनेक वर्षांपासून समाज कार्यात अग्रेसर आहे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पै. तानाजी भाऊ जाधव, सागर कांबळे व पैलवान ऋषिकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन उपक्रम राबवण्यात आला.

म्हसावद टायगर ग्रुप तर्फे अनाथांना वाढत्या थंडी मुळे ब्लँकेट वाटप करण्यात आले वाटप करत असताना गरिबांचे डोळे पाणावले एक हात मदतीचा वाटप करत असताना सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here