प्रभाकर माहूरकर यांचे निधन

0
3

फैजपूर: प्रतिनिधी
येथील मोठ्या मारुती मंदिरा मागील रहिवासी  प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी प्रभाकर पुरुषोत्तमशेठ माहूरकर – भटूशेट माहूरकर (वय -७२) यांचे दिनांक २३ जानेवारी २२ रोजी सकाळी दुःखद निधन झाले. ते रविंद्र माहूरकर यांचे वडील होत. त्यांचे पश्चात एक भाऊ, एक बहीण, दोन पुतणे, तीन सूना, नातवंडे, तीन मुली, जावई असा परिवार आहे. ते रविंद्र माहूरकर यांचे वडील होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here