प्रकाश विष्णू शिरसाठ यांचे निधन

0
2

चोपडा – चोपडा नगरपालिकेच्या नगरसेविका सौ.मिनाताई प्रकाश शिरसाठ यांचे पती प्रकाश विष्णू शिरसाठ,  माजी सैनिक व माजी वरिष्ठ लेखापाल एस.टी.डेपो चोपडा यांचे दि.२१/२/ २०२२ सोमवार रोजी सकाळी ९.३० वाजता निधन झाले. ते भरत शिरसाठ, केंद्रप्रमुख, आडगांव यांचे काका होत. तर संदिप(सनी) शिरसाठ व प्रदिप(विक्की) शिरसाठ यांचे वडील होत. त्यांच्या मागे पत्नी दोन मुले, सुना, दोन मुली, जवाई, भाऊ, पुतणे व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here