जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बु येथील माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य नानाभाऊ पाटील आणि ग्रा.प. सदस्य सुधाकर लक्ष्मण महाजन, यांनी शेंदुर्णी येथे मा.जि प, सदस्य संजय गरुड व मा. जि.प.कृषी सभापती प्रदीप लोढा यांच्या हस्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यात आला,
यावेळी गावातील दिलीप नथू पाटील, प्रदीप प्रल्हाद पाटील, पुरुषोत्तम महाजन, आमीन जब्बार तडवी, सुभान सांडू तडवी, जब्बार गफुर तडवी, रहीम मोहिद्दिन तडवी,सह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तसेच जि.प.गट संघटक,पहुर-वाकोद शिवसेना राहुल माणिक पाटील हे उपस्थित होते