पाचोऱ्यात शिवसेनेतर्फे महागाईची अंत्ययात्रा

0
17

पाचोरा प्रतिनिधी
” पाचोरा येथील केंद्र सरकारच्या विरोधात पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आलेला आहे यावेळी लॉट गाडीवर गॅस अंडी तसेच चूल मोटर सायकल व लाकडे ठेवून अंत्ययात्रा वर ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली निवडणुका आधी भाजप सरकारने आश्वासन दिले होते की पेट्रोल-डिझेल, गॅस भाजीपाला तसेच सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणून महागाई कमी करू, रोजगार वाढवू” अशा भूलथापा मारत जनतेला ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवत मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले. परंतु आज महागाई गगनाला भिडत असताना मोदी सरकार यावर एक शब्दही बोलायला तयार नाही.केंद्र सरकारने जनतेच्या विश्वासघात केला आहे.

म्हणूनच जनतेचे जबाबदारी प्रतिनिधी म्हणून सामान्य जनतेचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच अच्छे दिनचा जूमला देत या देशाची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्र सरकारच निषेध म्हणून पाचोरा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिक्षक सेना,अल्पसंख्यांक सेना व सर्व अंगीकृत संघटनांच्या वतीने महागाईची व केंद्र सरकारची प्रतीकात्मक महागाई अंत्ययात्रा काढत आली तरी एवढे आमदार किशोर आप्पा पाटील मुकुंद बिल्डकर शरद पाटील गणेश पाटील बंडू चौधरी संदीप राजे पाटील प्रवीण पाटील राजू पाटील वैभव राजपूत जितू पेंढारकर यांच्या सर्व शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here