धरणगाव, प्रतिनिधी । येथील कै. भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय येथे अंध: करातून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन प्रतिमेचे पूजन डॉ अश्विनी वाघ,डॉ.डी एस वाघ यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी पत्रकार धर्मराज मोरे,योगेश पी.पाटील,अनिल महाजन,रवींद्र पाटील,खैरनार आप्पा,दिपक गायकवाड,उमेश जाधव,नंदू पाटील,संजय चौधरी आदी उपस्थित होते.