चाळीसगाव, प्रतिनिधी । दैनिक साईमत सण २०२२ चे कॅलेंडरचे प्रकाशन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक के के पाटील यांच्या हस्ते दिनांक १४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
यावेळी समाजसेवक वर्धमान धाडीवाल, गणेश आप्पा गवळी दैनिक साईमतचे उपसंपादक मुराद पटेल दैनिक साईमतचे प्रतिनिधी विजय गायकवाड उपस्थित होते