डॉ. अजित गोपछडे यांच्या वादिवसानिमित्त यावल येथे फळ वाटप

0
17

यावल, प्रतिनिधी । आज शुक्रवार दिनांक १९ रोजी यावल येथे भाजपा वैद्यकीय आघाडीतर्फे डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ.अजित गोपछडे यांच्या वाढदिवसानिमित्त आई हॉस्पिटल, जावळे हॉस्पिटल च्या रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

यावेळी वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी तथा नगरसेवक डॉ कुंदन फेगडे, डॉ पराग पाटील, डॉ. प्रशांत जावळे, विशाल बारी, सागर लोहार आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here