ज्येष्ठ पत्रकार नूरुद्दीन मुल्लाजी मन्यार बिरादरी तर्फे सन्मानित

0
48

कासोदा ता, एरंडोल, प्रतिनिधी । येथील ज्येष्ठ पत्रकार तथा डॉ,एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्राप्त नुरुद्दीन मुल्लाजी यांनी पत्रकारितेत व समाज कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना जळगाव येथील मन्यार बिरादरी तर्फे सन्मानित करण्यात आले जळगाव महापौर जयश्री महाजन मुंबई उर्दू कारवाचे अध्यक्ष फरीद अहमद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते मलिक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर रफिक मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख उपाध्यक्ष हकीम चौधरी या मान्यवरांचे सह जिल्ह्यातील उर्दू साहित्यिक, उर्दू शायर ,पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते,

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सौ, पाकीजा पटेल एनुद्दीन सर ,पठाण मंजूर , उस्मान पटेल, अडावद बस स्थानक चे वाहतूक नियंत्रक सरताज खान पठाण. इक्बाल टेलर, मुंब्रा येथील डॉक्टर अहमद शेख, बुलढाणा येथील मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हाध्यक्ष हाजी मुजम्मिल जळगाव जिल्ह्यातील मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here