जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव येथे रिध्दी जान्हवी फाऊंडेशन जळगाव यांच्या तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाला सुरुवातीला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.चित्रलेखा मालपाणी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मानवंदना दिली.कार्यक्रमाला सौ.पद्मावती राणा,सौ.सविता दायमा,सौ.संगीता समदानी,सौ.सपना समदानी, हजर होते.