Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगावात शरद पवारांची 4 सप्टेंबर रोजी सभा
    जळगाव

    जळगावात शरद पवारांची 4 सप्टेंबर रोजी सभा

    SaimatBy SaimatAugust 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, प्रतिनिधी, जळगाव

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्याचा दौरा करण्याचे जाहीर केले होते. या अनुषंगाने ते जळगाव जिल्ह्यात येणार होते. त्यांच्या मुक्ताईनगर, पारोळा आणि धरणगाव या तीन ठिकाणी सभांचे नियोजन देखील करण्यात आले होते. मात्र मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता.

    दरम्यान, आज शरद पवार हे पळासखेडा येथे दिवंगत कविवर्य ना. धो. महानोर यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आले असता त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा केली. याबाबत आमदार एकनाथराव खडसे यांच्या जळगावातील निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यात शरद पवार हे दि. 4 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांची शहरातील सभा सागर पार्क मैदानावर आयोजीत करण्यात आली आहे. तसेच, या सभेच्या नियोजनाबाबत दि.22 ऑगस्ट रोजी दुपारी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात बैठक घेण्यात येणार असल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव तालुक्यात दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक

    March 25, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.