जरंडी ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजरोहन संपन्न

0
3
सोयगाव प्रतिनिधी (विजय चौधरी)
तालुक्यातील जरंडी येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जरंडी ग्रामपंचायत सरपंच वंदनाताई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपसरपंच संजय पाटील,  ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील,स्वाती पाटील, नीलिमा पाटील,अमृत राठोड, कल्पना भास्कर, ग्रामसेवक सुनील मंगरुळे, लिपिक संतोष पाटील यांच्या सह इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप पाटील, प्रकाश पवार,यांच्या सह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here