जळगाव, प्रतिनिधी । दि. १७ रोजी राजनंदिनी बहुद्देशीय संस्था आणि करणी सेनेचेवतीने कृषिरत्न, कृषीगौरव, नारी रत्न दोन हजार वीस एकवीस जीवन गौरव पुरस्कार हजारो मे दादा पाटील यांच्या हस्ते वितरण जळगाव समाजातील विविध गुणवंतांच्या पाठीशी सामाजिक संस्थांनी उभे रहावे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी त्यांनी केलेले अलौकिक कार्य समाजासमोर आणण्यासाठी विविध उपक्रमांची उपक्रमांच्या क्रमांक आयोजित करावेत गुणवंतांना देखील आपण करीत असलेले काम समाजाच्या विकासात कामी यावी यासाठी प्रज्ञा शील सहावे आपण केलेली मेहनत आपण केलेले काम तुम समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी समाजाने पुरस्कार रुपी आशीर्वाद गुणवंतांच्या पाठीशी द्यावेत असे आग्रही प्रतिपादन यांनी व्यक्त केले.
आज जळगाव येथील ओंकारेश्वर मंदिराजवळ झालेल्या जीवन गौरव पुरस्कार कृषी मित्रा कृषी गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी खासदार उमेश दादा पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर डॉक्टर पाटील माजी आमदार मनीष जैन प्रमुख उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते व्यासपीठावर कृषी संचालक अनिल भोकरे राजनंदिनी संस्थेचे अध्यक्ष संपत संदीप वाघ करणी सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण सिंग राजपूत सामाजिक कार्यकर्ते व जळगाव कुणबी मराठा वधुवर ग्रुप गौरी उद्योग समूह चे संपादक अध्यक्ष बापुसाहेब सुमित दादा पाटील वावडदा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व बहारदार सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार आणि मोहसिन यांनी केले दादा पाटील यांच्या हस्ते गेल्यावर आतील विविध कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा शाल श्रीफळ प्रशस्तीपत्र मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला