गांधी रिसर्च फाउंडेशन, मराठी प्रतिष्ठानतर्फे रविवारी वृक्षारोपण

0
3

जळगाव : प्रतिनिधी I गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे लोकसहभागातुन शहरात कॉलनी परिसरातील खुल्या भुखंडांवर वृक्षारोपण उपक्रम सुरु आहे.

रविवारी सकाळी 1030ः वाजता रामेश्‍वर कॉलनीतील हनुमान मंदिर,नवीन पाण्याच्या टाकीजवळ वृक्षरोपण केले जाणार आहे. संपुर्ण शहरभर हा उपक्रम राबवला जाणार असुन इच्छुक व्यक्ती, संस्था, महिला बचत गट, मंडळ यांनी गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्याशी मराठी प्रतिष्ठान, 4 मुळे कॉम्प्लेक्स, गणपतीनगर, जळगाव व कांताई सभागृह, जुनी नटराज टॉकीज नवीन बसस्थानकाशेजारी जळगाव येथे संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here