Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»आम आदमी पार्टीतर्फे लोक सेवार्थ जल सेवेचे उदघाटन
    जळगाव

    आम आदमी पार्टीतर्फे लोक सेवार्थ जल सेवेचे उदघाटन

    SaimatBy SaimatMarch 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    आज दिनांक 23 मार्च शहीद दिनानिमित्त शूरवीरांना अभिवादन करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शहीद दिनानिमित्त लोक सेवार्थ जल प्याऊ चे उदघाटन करण्यात आले. सध्याचे उष्णतेचे वाढते तापमान लक्षात घेऊन जळगाव शहरात आलेल्या सर्व वाटसरूंना पिण्याच्या पाण्याची तृष्णा भागविण्यासाठी जळगाव शहर आम आदमी पार्टी कार्यालयाजवळ पाणपोईची व्यवस्था करण्यात आली.आम आदमी पार्टीचे जळगाव जिल्ह्याचे सल्लागार डॉक्टर श्री सूनील गाजरे सर यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. जळगाव शहर महानगर कार्य अध्यक्ष. श्री योगेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.शहीद भगत सिंग, सुखदेव, आणि राजगुरु या वीरांच्या प्रतिमेचे पूजन जळगाव शहर महानगर कार्य उपाध्यक्ष अनिल वाघ (सर) यांच्या हस्ते करण्यात आले.
    सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव शहर महानगर सचिव श्री चंदन भाऊ पाटील यांनी केले.तसेच जळगाव महानगर मीडिया प्रमुख योगेश भोई. यांनी पुढील कार्यभाग सांभाळला यावेळी जळगाव शहर आम आदमी पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते. कृष्णा माळी. स्वामी पाटील. आत्माराम चौधरी. हेमंत भाऊ सोनवणे. सुभाष कोळी. आधी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जळगाव शहर महानगर मीडिया प्रमुख श्री योगेश भाई यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : सुप्रीम कॉलनीमध्ये मराठी वाचनालय ज्ञानाचा नवा दरवाजा खुला

    March 29, 2026

    Jalgaon : अज्ञात वाहनाच्या धडकेत ७० वर्षीय वृद्ध महिलेचा दुदैवी मृत्यू

    March 29, 2026

    Jalgaon : जळगाव एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई तिघे जेरबंद

    March 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.