Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»अवैध लाकडाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चाक निघून दुसऱ्या वाहनावर जाऊन आदळले
    Uncategorized

    अवैध लाकडाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चाक निघून दुसऱ्या वाहनावर जाऊन आदळले

    saimat teamBy saimat teamJanuary 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    मलकापूर प्रतिनिधी
      येथून जवळच असलेल्या धरणगाव जवळ महामार्ग क्रमांक 6 वर लाकडाने भरलेल्या वाहनाचे समोरचे चा क निखळून पडल्याने ते चाक दुसऱ्या बाजूने येणारे वाहनावर जाऊन आदळले त्यामुळे वाहनाचे दर्शनी भागाचे नुकसान झाले व कोणतीही जीवितहानी झाली नाही सदर लाकडाने भरलेल्या वाहन वनविभागाच्या कोणत्याच प्रकारची परवानगी नसताना अवैद्य लाकडे भरून मलकापूर कडून दसरखेड कडे जाण्यासाठी जात असता सदर अपघात झाला अपघातात कोणीही जखमी झाला नाही परंतु  अपघात होण्याच्या काही मिनिटाच्या अवधी मध्ये प्रादेशिक वाहन निरीक्षक हे महामार्ग क्रमांक सहावर तपासणीसाठी आलेले होते त्या उपरही अशी अवैध लाकडी भरणारी वाहने व ज्यांची स्क्राप म्हणून गणना होते असे वाहन भरधाव निष्काळजीपणाने वाहन चालक चालवीत असतात याकडे अवैधपणे जंगलातून विनापरवानगी वृक्षाची कत्तल करून वाहतूक केली जाते याउपर वन खाते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : कर न वाढवता विकासाचा मार्ग जळगाव मनपाचा अर्थसंकल्प मंजूर

    March 25, 2026

    Bhusawal : चार हजार रुपयांच्या वादातून घरासमोर भीषण हाणामारी; तीन जखमी

    March 25, 2026

    Iran vs USA Conflict: IRGC Warning to Trump : अमेरिका-इराण संघर्ष: IRGCचा अमेरिकेला गंभीर इशारा

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.