Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Young man commits suicide : तरुणाची नैराश्यातून विष घेऊन आत्महत्या
    क्राईम

    Young man commits suicide : तरुणाची नैराश्यातून विष घेऊन आत्महत्या

    Vikas PatilBy Vikas PatilMay 4, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तरुणाची नैराश्यातून विष घेऊन आत्महत्या

    जळगाव (प्रतिनिधी) –

    जामनेर तालुक्यातील एकुलती येथे एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना.२ मेरोजी रात्री घडली. पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

    शुभम गणेश शेवाळे (वय १९, रा.एकुलती ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई-वडील भावासह गावात राहत होता. शुभम आणि त्याचे वडील गणेश शेवाळे शेती करून उदरनिर्वाह करीत होते. ३० एप्रिलरोजी रात्री नैराश्यातून शुभम याने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना २ मे रोजी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. एकुलती गावात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026

    Jalgaon, Erandol Taluka:भातखेडा हादरला तरुणाचा धक्कादायक आत्महत्येचा प्रकार उघडकीस

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.