Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»११ लाखांच्या गांजासह दोन आरोपी पकडले
    अमळनेर

    ११ लाखांच्या गांजासह दोन आरोपी पकडले

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ११ लाखांच्या गांजासह दोन आरोपी पकडले

    अमळनेर ( प्रतिनिधी)-

    अमळनेर पोलिसांनी जळोद रस्त्यावर छापा टाकून ५६ किलो ९७० ग्रॅम वजनाचा गांजा पकडला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली वाहनासह १९ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पांढऱ्या बोलेरो पिकअप (एमएच १८ एजे ०२२३) मधून गांजा विक्रीसाठी येणार असल्याचे समजले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखालीआणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला.

    २८ मार्चरोजी रात्री पोलिसांनी जळोद रस्त्यावर उड्डाणपुलाजवळ गाडी अडवली. गाडीच्या झडतीत १८ पॅकेटमध्ये भरलेला ओलसर गांजा सापडला. ५६ किलो ९७० ग्रॅम वजन असलेल्या गांजाची किंमत ११.३९ लाख रुपये आहे.

    मनोज सोनू पावरा (२४, महादेव सोनपाडा, ता. शिरपूर) आणि सीताराम वेळू सोनवणे (वय ५२, वलवाडी, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली. गांजा आणि ८ लाख रुपये किमतीची बोलेरो गाडी असा १९.३९ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस निरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026

    Jalgaon, Erandol Taluka:भातखेडा हादरला तरुणाचा धक्कादायक आत्महत्येचा प्रकार उघडकीस

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.