राज्य महा-तापमान! राज्यावर पुढील ४ दिवस ‘हिटवेव्ह’चे संकट; विदर्भासह मराठवाडा होरपळणार, वर्ध्यात शाळांना सुट्टी जाहीरBy saimat teamApril 15, 20260 साईमत प्रतिनिधी राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा…