जळगाव सातपुड्याच्या हरित वैभवासाठी नवा संकल्प; निमड्यात जिल्ह्यातील पहिल्या वृक्षलागवड प्रयोगाचा शुभारंभBy saimat teamAugust 16, 20260 साईमत जळगाव प्रतिनिधी वनसंवर्धनासोबतच ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्ह्यातील पहिल्या वृक्षलागवड…