पाचोरा Pachora : कांचन पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; मनसे पदाधिकाऱ्यांची रुग्णालयात भेट, पूर्ण पाठिंब्याचा दिलासाBy saimat teamMay 6, 20260 साईमत पाचोरा जळगाव: बाबरूड (ता. पाचोरा) येथील चित्रपट सेना जिल्हाध्यक्ष कांचन पाटील यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…