Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मनोरंजन»प्रथमेश परबचं ठरलं! गर्लफ्रेंड क्षितिजासोबत करणार साखरपुडा
    मनोरंजन

    प्रथमेश परबचं ठरलं! गर्लफ्रेंड क्षितिजासोबत करणार साखरपुडा

    Kishor KoliBy Kishor KoliJanuary 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. त्याने ‘टाइमपास’ आणि ‘टाइमपास ३’ या चित्रपटातून प्रेक्षकांना वेड लावलं. त्यानंतरही तो अनेक चित्रपटात झळकला. आता प्रेक्षकांचा लाडका दगडू त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत लग्नगाठ बांधणार आहे.
    गेल्यावर्षी व्हेलेंटाईन डे च्या दिवशी त्याने एक पोस्ट करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या केळवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना गोड सरप्राइज दिले. आता त्याने तो साखरपुडा कधी करणार आहे हे सांगितले आहे. प्रथमेश आणि त्याची होणारी पत्नी क्षितिजा घोसाळकरांनी एक पोस्ट करत आपल्या साखरपुड्याची तारीख सांगितली आहे.
    या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. ही पोस्ट करत त्यांनी लिहिले, १४. २. २०२४, व्हॅलेंटाईन डेचं आमच्या रिलेशनशिपमध्ये खास स्थान आहे. म्हणजे आम्ही व्हॅलेंटाईन डे वगैरे या कंसेप्टवर कधी फार विश्वास नाही ठेवायचो. नेहमीच्या दिवसासारखाच तोही एक दिवस, त्यात इतकं काय खास? पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टीच खूप खास बनतात.
    १४ फेब्रुवारी २०२०- माझी व्हॅलेंटाईन डे स्पेशल फोटोशूट सीरिज बघून प्रथमेशने मला पहिल्यांदा मेसेज केला. १४ फेब्रुवारी २०२१- आमच्या नात्याला सुरुवात झाली. १४ फेब्रुवारी २०२२- खूप आठवणींसह एक वर्ष पूर्ण झाले. १४ फेब्रुवारी २०२३- आमच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर ऑफिशिअल अनाउन्स केले.’

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    कलाविश्वावर शोककळा; ‘देवदास’ फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला निरोप

    March 4, 2026

    Guwahati Crimeगुवाहाटीत मध्यरात्रीच्या भीषण अपघातात अभिनेता आशिष विद्यार्थी आणि पत्नी गंभीर जखमी

    January 3, 2026

    Annual Function Of BUN Raisoni School : बीयूएन रायसोनी स्कुलच्या वार्षिक सोहळ्यात सर्वांगीण प्रगतीचा उत्सव

    December 25, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.