Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»बदलापूर रेल्वे स्थानकात रिक्षावर फणा काढून बसला होता नाग
    राज्य

    बदलापूर रेल्वे स्थानकात रिक्षावर फणा काढून बसला होता नाग

    Kishor KoliBy Kishor KoliOctober 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बदलापूर : वृत्तसंस्था

    साप हे सहसा जंगलात किंवा अडगळीच्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतात पण रहदारीच्या ठिकाणी किंवा मानवी वस्तीत साप आढळल्यास एकच खळबळ उडते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात रिक्षाच्या मागे एक साप लटकताना दिसत आहे. हा व्हिडिओ मुंबईलगतच्या बदलापूर स्थानकातील आहे.साप रिक्षाच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचवेळी तिथे असलेल्या काही रिक्षा चालकांच्या हे लक्षात येते.
    रिक्षाच्या मागे साप असलेला हा व्हिडिओ मुंबईतील बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरचा असल्याचे समोर येत आहे. या व्यक्तीने जेो ट्विट केला आहे त्यात लिहले आहे की, बदलापूर रेल्वे स्थानकाच्या तिकिट खिडकीजवळ हे दृश्य दिसले आहे.साप सरपटत रिक्षाच्या छतावर जाण्याचा प्रयत्न करत आहे तर, इतक्या रहदारीच्या वस्तीत साप आल्याने आजूबाजूला एकच गोंंधळ उडाला आहे. काही जण हे दृश्य कॅमेऱ्यात चित्रीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी साप फणा काढून उभा असलेले या व्हिडिओत दिसते आहे.
    १२ ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. एकाने म्हटले आहे की, लक्षात घ्या तो कोब्रा आहे तर दुसऱ्याने म्हटले आहे की नाग रिक्षावर कसा आला. तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, रिक्षातून प्रवास करत असताना निसर्गाचा आनंद घेता यावा म्हणून आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा; सरकारने व्यावसायिक एलपीजीचा 20% कोटा दिला

    March 13, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.