Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवणार
    राज्य

    मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवणार

    Kishor KoliBy Kishor KoliJanuary 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जालना : वृत्तसंस्था
    मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही, म्हणजे नाही, असा निर्धार मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे तसेच आता ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग, अशी शंकाही भुजबळांनी व्यक्त केली आहे. ते पंढरपुरात आयोजित करण्यात आलेल्या ‘ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलत होते. भुजबळांच्या या वक्तव्यांवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवणार, असे प्रत्युत्तर मनोज जरांगे यांनी दिले.
    दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी असे युद्ध चालू आहे. यामुळे दोन्ही समाजाचे नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. मराठा समाज आणि ओबीसी समाजविरोधात शाब्दिक युद्ध सुरू झाल्याने दोन्ही समाजातील नेते एकमेकांवर टीका करतात. त्याचाच भाग म्हणून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, असे छगन भुजबळ म्हणाले तर ओबीसीतूनच आरक्षण मिळवून दाखवणार असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला.
    आमच्या घामाचे पैसे
    “समोरच्या लोकांच्या मागण्या वाढत आहेत. त्यांची लेकरे बाळं गरीब असल्यानं आरक्षण पाहिजे. २०० जेसीबी आणि हेलिकॉप्टरमधून फुलांची उधळण करण्यात येते, तरीही ते गरीब आहेत,” अशी टीका भुजबळांनी केली होती. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, मराठे कर्ज काढतात, कष्ट करतात आणि वाहने घेतात. आमच्या घामाचे पैसे आणि घामाच्या गाड्या आहेत. लोकांचे पैसे लुबाडून छगन भुजबळ जेलमध्ये गेले होते. त्यांनी भानात राहू बोलावं.”

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.