Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»state-level honor : जनार्दन बंगाळे यांचा राज्यस्तरीय गौरव
    जळगाव

    state-level honor : जनार्दन बंगाळे यांचा राज्यस्तरीय गौरव

    Vikas PatilBy Vikas PatilApril 24, 2025Updated:April 24, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जनार्दन बंगाळे यांचा राज्यस्तरीय गौरव

    जळगाव ( प्रतिनिधी ) –

    राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान 2023-24 अंतर्गत रावेर तालुक्यातील खिरोदा प्र. येथील मंडळ अधिकारी जनार्दन दत्तात्रय बंगाळे यांना ‘दाखल्यांची शाळा’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    मुंबई येथे पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा गौरव प्रदान करण्यात आला. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची उपस्थिती होती.

    “दाखल्यांची शाळा” ही संकल्पना ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय दाखले सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावेत यासाठी राबविण्यात आली. या उपक्रमामुळे शासकीय कार्यालयांची प्रतिमा जनमानसात सकारात्मक झाली नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

    ग्रामीण भागात नवकल्पनांद्वारे परिवर्तन घडवणाऱ्या जनार्दन बंगाळे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.