Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»आंतरराष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धेत भारताची घोडदौड कायम
    क्रीडा

    आंतरराष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धेत भारताची घोडदौड कायम

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पटाया ः वृत्तसंस्था

    थायलँडमधील राजधानी पटाया येथे १८-२२ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या पटाया ओपनमध्ये भारताच्या उन्नत सांगळे आणि विश्वजीत सांगळे या जोडगोळीने जबरदस्त कामगिरी केली. उन्नत सांगळे आणि विश्वजीत सांगळे ह्या जोडीने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलँडच्या क्रितीकाम हनमोंत्री आणि कासिम वलईसाथेनसिल्पा ह्यांचा २-६ ६-४ १०-६ असा पराभव करत उपांत्य फेरीत मजल मारली. त्यांना जपानच्या अकिरा नाबाता आणि नाओटो तानुका ह्या जोडी कडून ६-२ ६-० असा पराभव स्वीकारावा लागला.
    या स्पर्धेतील मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या उन्नत सांगळे आणि थायलँडच्या पेया निचाकर्ण ह्या जोडीने स्पेनच्या जॉर्ज सोलज आणि मार्था मेसेकबॅडो यांच्यावर ४-६, ६-२, ११-९ असा शानदार विजय नोंदवत उपांत्यपूर्व फेरी गाठली मात्र तिथे त्यांना थायलँडच्या जोडी करुन पराभव स्वीकारावा लागला.
    आंतरराष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धेत वीसहून अधिक देश सहभागी होते. ऑलिंपिक बीच गेममध्ये उत्तम कामगिरी करण्यासाठी उन्नत व विश्वजीत सांगळे सहभागी होणार होते पण या स्पर्धांचे आयोजन ऐनवेळी रद्द झाल मात्र पुढील आवृत्तीसाठी या आपल्या दोन्ही खेळाडूंची खेळातली कामगिरी पाहता त्यांची भविष्यातील वाटचाल योग्य दिशेने आहे, असे दिसते. भारतासारखे देश यांसारख्या खेळात आपले प्रतिनिधी पाठवत असल्याने युवा खेळाडूंना अशा प्रकारच्या खेळांमध्ये खेळण्याची एक संधी निर्माण होत आहे.आंतरराष्ट्रीय बीच टेनिस यासारख्या स्पर्धेत भारताच्या या जोडीच्या स्पर्धांमधील प्रदर्शनामुळे भारताची बीच टेनिस या क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय क्रमवारीत सुधारणा होणार हे निश्चित.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.