राखीने सजलेला हात देई पर्यावरणाची साथ

0
18

जळगाव ः प्रतिनिधी

येथील एमआयडीसी पी-15 मधील रहिवासी मीना सुनील बियाणी यांनी विविध झाडांच्या बियांपासून राखी तयार करून भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम निसर्गाशी घट्ट बांधण्याचा प्रयत्न केला आहे.झाडांच्या उंचीप्रमाणे दिवसेंदिवस प्रगती होवो, जीवनात चहूकडे हिरवळ राहो, फुलांसारखे सुंदर,रंगीबेरंगी प्रेम आपसात राहो,पर्यावरणाच्या सान्निध्यामुळे निरोगी व तंदुरुस्त जीवन लाडक्या भावांना लाभो असा प्रेमळ संदेश त्यांनी राखीच्या माध्यमातून दिला आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here