Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»६ दरोडेखोरांची टोळी फरार : एकाला अटक
    क्राईम

    ६ दरोडेखोरांची टोळी फरार : एकाला अटक

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ६ दरोडेखोरांची टोळी फरार : एकाला अटक

    मुक्ताईनगर (प्रतिनिधी)-

    येथील लालगोटा-धुळे रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या ७ जणांच्या टोळीतील एकाला पकडण्यात यंत्रणेला यश आले अन्य सहा संशयित पसार झाले आहेत. मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    परराज्यातील लोकांना पिवळ्या रंगाचा धातू देण्याच्या बहाण्याने बोलावून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने धुळे लालगोटा शेताकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर पुलाजवळ तयारीत असलेल्या आरोपींबाबत माहिती मिळताच पथकाने २७ रोजी धाव घेतली. मात्र ६ संशयित पसार होण्यात यशस्वी झाले एकास पकडण्यात यश आले.

    राहुल हरी राठोड (वय ३०, रा.जोंधनखेडा) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. कॉ सागर सावे यांच्या फिर्यादीवरून राहुल राठोड, गोपी राठोड, दिनेश राठोड, गजानन राठोड, रोहित साळुंखे (सर्व रा.जोंधनखेडा) व इतर दोन अशा ७ आरोपींविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

    आरोपींकडून ३० हजार रुपये किंमतीची नंबर नसलेली ज्युपिटर कंपनीची दुचाकी, ३५ हजार रुपये किंमतीची होंडा शाईन, २० हजार रुपये किंमतीची नंबर नसलेली दुचाकी, पिवळ्या धातूचा तुकडा व त्यावर फाईन गोल्ड लिहिलेले, लोखंडी चाकू, दोरी व टेप असे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई संतोष चौधरी, प्रदीप इंगळे, हरीश गवळी, सागर सावे आदींच्या पथकाने केली. स पो नि जयेश पाटील तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Pachora : पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई, अवैध गुटखा व दारू जप्त

    April 5, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर हादरले शेतात आढळले नवजात अर्भकाचे प्रेत

    April 5, 2026

    Bhusawal : नवोदय विद्यालयाजवळील विहिरीत अनोळखी मृतदेह भुसावळात खळबळ

    April 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.