Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धावत्या बसच्या चालकाला अर्धांगवायूचा झटका ; उपचारादरम्यान मृत्यू
    जळगाव

    धावत्या बसच्या चालकाला अर्धांगवायूचा झटका ; उपचारादरम्यान मृत्यू

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 22, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धावत्या बसच्या चालकाला अर्धांगवायूचा
    झटका ; उपचारादरम्यान मृत्यू

    यावल ( प्रतिनिधी)

    येथील आगारातून भुसावळकडे बस घेऊन जात असताना ५८ वर्षीय एसटी बसचालकाला अंजाळे गावाजवळ अचानक अर्धांगवायूचा तीव्र झटका आला. प्रसंगावधान राखत त्यांनी बस थांबवली. नागरिकांनी तातडीने त्यांना भुसावळ आणि नंतर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    चालक शालिक पाटील-बारी (वय ५८, रा. जुना भाजी बाजार, बारी वाडा, यावल) हे यावल एसटी आगारातून भुसावळकडे बस घेऊन निघाले होते. अंजाळे जवळ अचानक त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. प्रसंगावधान राखत त्यांनी बस थांबवली. स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    यावल आगारातील अनुभवी चालकाच्या आकस्मिक निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि नातू असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेबाबत यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी दुःख व्यक्त करत, एसटी महामंडळाच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    एरंडोलचा सुपुत्र देशात चमकला! UPSC मध्ये आकाश त्रिवेदी देशात ७३ वा

    March 6, 2026

    Jalgaon : महापौरांच्या आदेशानंतर महानगरपालिकेची धडक कारवाई; जैन मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.