Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»suspicious burn : संशयास्पद जळालेल्या व्यक्तीचा मृत्यू
    अमळनेर

    suspicious burn : संशयास्पद जळालेल्या व्यक्तीचा मृत्यू

    Vikas PatilBy Vikas PatilApril 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    संशयास्पद जळालेल्या व्यक्तीचा मृत्यू

    अमळनेर (प्रतिनिधी )

    तालुक्यातील करणखेडा गावात २५ एप्रिलरोजी जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना २७ एप्रिलरोजी मृत्यू झाला. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, मारवड पोलीस ठाण्यात २८ एप्रिलरोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    महेश पाटील (वय ४५, रा. करणखेडा, सध्या मुक्काम सुरत) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश पाटील हे कुटुंबासह सुरत येथे वास्तव्यास होते. करणखेडा शिवारात त्यांची शेती असल्याने, ते २५ एप्रिल रोजी सुरतवरून शेती नांगरण्यासाठी गावी आले होते.

    २६ एप्रिलरोजी सकाळी ते जळालेल्या अवस्थेत आढळून आले. काही नागरिकांनी त्यांना अमळनेर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचार सुरू असताना रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. महेश पाटील हे कोणत्या कारणामुळे जळाले, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मारवड पोलीस तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026

    Jalgaon, Erandol Taluka:भातखेडा हादरला तरुणाचा धक्कादायक आत्महत्येचा प्रकार उघडकीस

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.