Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»‘मातोश्री’बाहेर घातपाताचा कट मुंबई पोलीस व सुरक्षा यंत्रणा सतर्क
    मुंबई

    ‘मातोश्री’बाहेर घातपाताचा कट मुंबई पोलीस व सुरक्षा यंत्रणा सतर्क

    Kishor KoliBy Kishor KoliJanuary 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी
    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या …मातोश्री’ निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला. या फोननंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
    मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने हा फोन केल्याची माहिती आहे. चार-पाच मुस्लीम व्यक्तींचे संभाषण कानावर पडले.त्यात आपण ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचे ऐकल्याचे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले आहे.त्याने नियंत्रण कक्षाला फोन करुन ही माहिती दिली.संबंधित मुस्लीम तरुण उर्दू भाषेतून हे संभाषण करत असल्याचा दावा फोन करणाऱ्या व्यक्तीने केला.इतकेच नाही, तर संबंधित तरुण मोहम्मद अली रोड येथे रुम भाड्याने घेणार असल्याचा दावाही त्याने नियंत्रण कक्षाला केलेल्या फोनवर केला.या माहितीनंतर मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
    महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्यानंतर मातोश्रीबाहेर सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.यावरून संजय राऊत म्हणाले की, मातोश्रीवर कांड होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे तर त्याविरोधात कारवाई करायला पाहिजे. आम्ही सातत्याने सांंगतोय की, ज्याप्रमाणे ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे हे कोणतं राजकारण आहे? आम्ही त्याला घाबरणारे नाहीत. शिवसेना आणि शिवसैनिक ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सतत तयार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    कलाविश्वावर शोककळा; ‘देवदास’ फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला निरोप

    March 4, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.