Author: Vikas Patil

राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी जळगावचा मुलींचा संघ घोषित जळगाव (प्रतिनिधी)– अस्मिता हॉकी राज्यस्तरीय लीग खेलो इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र आयोजित जूनियर मुलींची हॉकी स्पर्धा पुणे येथील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे ९ ते १४ मार्च दरम्यान होत असून त्यासाठी जळगाव जिल्हा हॉकी संघाची निवड संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी घोषित केली. संघाला शुभेच्छा देण्यासाठी हॉकी महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. अनिता कोल्हे, सचिव फारूक शेख , हीमाली बोरोले, वर्षा सोनवणे , इम्तियाज शेख , ॲड. आमिर शेख, रेल्वेचे राष्ट्रीय खेळाडू अकील शेख व आरीफ कुरेशी यांची उपस्थिती होती. निवड झालेला संघ खालील प्रमाणे – उत्कर्षा पाटील, गायत्री बाविस्कर, दीपिका कोळी, पुर्ती पाटील, स्नेहल कोळी,…

Read More