Author: saimat team

सोमवार, ८ मार्च रोजी चंद्र मेष राशीनंतर वृषभ राशीत प्रवेश करेल. चंद्राचा हा राशी बदल त्याच्या उच्च राशीत होईल जो अनेक राशींसाठी शुभ असेल. नक्षत्रांच्या या स्थितीमुळे अनेक राशींसाठी आजचा दिवस शुभ राहील. वृषभ राशीला पदोन्नती आणि यश मिळेल. इतर सर्व राशींसाठी आजचे ग्रहनक्षत्र काय सांगत आहेत, आजचे राशीभविष्य पाहा… मेष : आज नशीब पूर्ण साथ देणार नाही. न्यायालयीन गोष्टीसंबंधित बाबी असतील तर आज तुम्हाला दिलासा मिळू शकतो. या दिवशी हुशारी दाखवून तुम्ही तुमची कामे सहज पूर्ण कराल. कोणतेही ऑनलाइन काम सुरू करण्यासाठी तुम्ही योजना तयार कराल. मुलांसोबत चांगला वेळ जाईल. आज ८२% नशिबाची साथ आहे. देवी लक्ष्मीची पूजा करा. वृषभ : आजचा दिवस…

Read More