मुंबई प्रतिनिधी
आगामी महानगरपालिका निवडणूक आता थोनडावर आली असून केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला वक्तव्य. महापालिका निवडणुकीत शिवसेना , राष्ट्रवादी,आणि कॉंग्रेस हे स्वबळावर निवडणूक लढवणार आहे आणि भाजप आणि आरपीआय शिवसेनाला पराभूत करू , असे विधान आठवले याने केले .
राज्यातील ठाकरे सरकारने घेतलेल्या अजब गजब निर्णयावर किरण दुकानात विणे विक्री साठी दिलेली परवानगी या वर चांगलेच वातावरण तापले आहे.किरण दुकानात आला दारूचा माल,आता लोकांचे होणार हाल …अशा काव्यमय शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला.आठवले यांनी या निर्णयावरून सत्ताधाऱ्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे . एकंदरीत भाजपने ठाकरे सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे.
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्यावर आठवले याने आपली भूकिमा स्पष्ट केली,ठाकरे सरकारने त्या १२ आमदारांची नावे राज्यापालान कडे पाठवली तर राज्यपाल तडकाफडकी निर्णय घेतील व रजनी पाटील यांच्यासह काही नाव बदलावी लागणार आहेत , असे आठवले म्हणाले .
