सुमित्राबाई हिंगे यांचे निधन

0
71

मलकापूर : प्रतिनिधी
येथील कुलमखेल वार्डातील रहिवासी सुमित्राबाई हिंगे  (वय -८८ ) यांचे २३ जानेवारी  रोजी रात्री ८वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.  त्यांचे पश्चात चार मुले, एक मुलगी , सूना, नातवंडे, असा परिवार आहे. त्या स्व.कृष्णराव शामराव हिंगे यांच्या पत्नी होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here