मिल्लत हायस्कूल पहूर येथे प्रतिबंधात्मक लासिकरण

0
65
पहुर – शनिवार रोजी मिल्लत हायस्कूल पहूर येथे कोरोना लसिकरण मोहीम अंतर्गत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते यात 9/10 च्या मुला, मुलींचे लसिकरण करण्यात आले शिबिर डॉक्टर बापू काटकर  यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सहकाऱ्यांनी वेवस्थीत रित्या पार पाडले.
या प्रसंगी संस्थेचे सचिव  युसुफ गायासुद्दिन उपस्थिती होते पालक वर्गातून मो. सईद , लतिफ हवालदार रहीम शेख, हजर होते.
कार्यक्रम यशस्वतेसाठी मुख्याध्यापक जाहिद पटेल सर, शकील सर, हनीफ सर, मोहसीन सर, इक्बाल सर, निजाम सर, कादिर सर, यांनी प्रयत्न केले.
डॉक्टर काटकर यांनी विद्यार्थांना लसीकरण चे महत्व सांगितले
जी . प. शाळा पहूर कसबे   च्या  शिक्षिका फरहत बाजी व नसरीन पटेल बाजी यांचे मोलाचे सहकार्य लाभल.
आभार मुख्याध्यापक पटेल सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here