धानोरा ता. चोपडा : चिंचोली ता. यावल येथील बाबूलाल प्रभाकर साठे यांच्या पत्नी बेबाबाई बाबुलाल साठे वय ७२ यांचे दि. १९रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले , त्यांची अंत्ययात्रा २० रोजी सकाळी 0९ वाजता चिंचोली येथील राहत्या घरून निघनार आहे .
त्यांच्या पश्नांत पती, मुले, सुना, मुली,जावाई, नातवंडे असा परिवार ते सामाजिक कार्यकर्ते संजय साठे यांच्या आई होत.
