चाळीसगाव ः प्रतिनिधी
येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये सायंदैनिक ‘साईमत’ दिनदर्शिकाचे प्रकाशन शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक निसार सैय्यद, सपोनि विशाल टकले, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर प्रतिक पाटील, चाळीसगाव न्यायालयाचे कर्मचारी किशोर पाटील, ‘दैनिक साईमत’चे उपसंपादक मुराद पटेल, योगेश बैरागी उपस्थित होते.



