आज आम्ही त्या १० कार संबंधी माहिती देत आहोत. ज्याला देशात सर्वात जास्त खरेदी केले जात आहे. डिसेंबर महिन्यात टॉप १० बेस्ट सेलिंग कारची (best selling cars in india) यादी समोर आली आहे. गेल्या महिन्यात Maruti Suzuki WagonR (मारुती सुझुकी वेगनआर) देशातील सर्वात जास्त विकणारी कार राहिली आहे. गेल्या महिन्यात वेगनआरने Maruti Suzuki Baleno (मारुती सुझुकी बलेनो), Tata Nexon (टाटा नेक्सॉन), Maruti Suzuki Ertiga (मारुती सुझुकी अर्टिगा) पासून Maruti Suzuki Alto (मारुती सुझुकी ऑल्टो) आणि Hyundai Venue सारख्या कारला मागे टाकून देशातील सर्वात जास्त विकणाऱ्या कारचा किताब आपल्या नावावर केला आहे. जाणून घ्या डिटेल्स.
१. Maruti Suzuki WagonR (मारुती सुझुकी वेगनआर)
गेल्या महिन्यात १९,७२८ यूनिट्सची विक्री
डिसेंबर २०२० मध्ये १७,६८४ यूनिट्सची विक्री
विक्रीत १२ टक्क्यांची वाढ
२. Maruti Suzuki Swift (मारुती सुझुकी स्विफ्ट)
गेल्या महिन्यात १५,६६१ यूनिट्सची विक्री
डिसेंबर २०२० मध्ये १८,१३१ यूनिट्सची विक्री
गेल्या महिन्यात १४,४५८ यूनिट्सची विक्री
डिसेंबर २०२० मध्ये १८,०३० यूनिट्सची विक्री
विक्रीत २० टक्क्यांची घसरण
४. Tata Nexon (टाटा नेक्सॉन)
गेल्या महिन्यात १२,८९९ यूनिट्सची विक्री
डिसेंबर २०२० मध्ये ६,८३५ युनिट्सची विक्री
विक्रीत ८९ टक्क्यांची वाढ
५. Maruti Suzuki Ertiga (मारुती सुझुकी अर्टिगा)
गेल्या महिन्यात ११,८४० यूनिट्सची विक्री
डिसेंबर २०२० मध्ये ९,१७७ यूनिट्सची विक्री
विक्रीत २९ टक्क्यांची वाढ
६. Maruti Suzuki Alto (मारुती सुझुकी ऑल्टो)
गेल्या महिन्यात ११,१७० यूनिट्सची विक्री
डिसेंबर २०२० मध्ये १८,१४० यूनिट्सची विक्री
विक्रीत ३८ टक्क्यांची घसरण
गेल्या महिन्यात १०,६३३ यूनिट्सची विक्री
डिसेंबर २०२० मध्ये १३,८६८ यूनिट्सची विक्री
विक्रीत २३ टक्क्यांची वाढ
८. Hyundai Venue (ह्यूंदाई वेन्यू)
गेल्या महिन्यात १०,३६० यूनिट्सची विक्री
डिसेंबर २०२० मध्ये १२,३१३ यूनिट्सची विक्री
विक्रीत १६ टक्क्यांची घसरण
९. Maruti Suzuki Vitara Brezza (मारुती सुझुकी विटारा ब्रेझा)
गेल्या महिन्यात ९,५३१ यूनिट्सची विक्री
डिसेंबर २०२० मध्ये १२,२५१ यूनिट्सची विक्री
विक्रीत २२ टक्क्यांची घसरण
गेल्या महिन्यात ९,१६५ यूनिट्सची विक्री
डिसेंबर २०२० मध्ये ११,२१५ यूनिट्सची विक्री
विक्रीत १८ टक्क्यांची वाढ