Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अशोक भाटिया यांना ज्येष्ठ पत्रकार म्हणून सन्मानाने अधिस्वीकृती पत्रिका केली प्रदान
    जळगाव

    अशोक भाटिया यांना ज्येष्ठ पत्रकार म्हणून सन्मानाने अधिस्वीकृती पत्रिका केली प्रदान

    saimat teamBy saimat teamJanuary 19, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या विश्वस्त मंडळाचे कार्यवाहक अशोक भाटिया यांना सन २०१२ पासून ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती पत्रिका माहिती व जनसंपर्क विभागाने मंजूर केली होती.या महिन्यात माहिती व जनसंपर्क विभाग मुंबई यांच्याकडून नूतनीकरण होऊन अधिस्वीकृती पत्रिका जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्याकडे आली होती. ती अधिस्विकृती पत्रिका त्यांनी काल संध्याकाळी अशोक भाटिया यांच्या निवासस्थानी स्वतः जाऊन सन्मानाने श्री. भाटिया यांना प्रदान केली.
    या प्रसंगी जिमाकाचे माजी कर्मचारी सुरेश सानप, श्री. सोनवणे, अरुण नेवे, ज्येष्ठ पत्रकार जमनादास भाटिया, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस रितेश भाटिया, सारंग भाटिया, दीपक भाटिया, ललिता आशर, शितल भाटिया, सोनाल पाटील, ज्योती भाटिया, शोभा भाटिया,सिद्धी आशर, जान्हवी आशर, भूमी भाटिया, मिठी भाटिया आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : जळगावात अतिक्रमणांवर प्रशासनाचा बुलडोझर; महामार्ग मोकळा करताना तणावाचा स्फोट

    April 16, 2026

    Jalgaon : ‘केवायसी’च्या नावाखाली लाचखोरीचा पर्दाफाश; १०० रुपयांनी उघड झाला ४१ हजारांचा खेळ

    April 16, 2026

    Jalgaon : जळगाव महापालिकेत आनंदोत्सव; स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर जल्लोष

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.