जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस चव्हाण यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही डॉ. चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. तिसऱ्या लाटेतही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
त्यांच्या कार्यालयातील संपर्कातील २० अधिकारी, कर्मचाऱ्याची नावे त्यांनी सुचवली आहे. या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. एन.एस चव्हाण यांनी दोन्ही लस घेतल्या